मदवेदेव भारतात येणारच- रशिया

भाषा

सोमवार, 3 मे 2010 (15:37 IST)
मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतरही रशियन राष्ट्राध्यक्ष दमित्री मदवेदेव यांच्या दौऱ्यात कोणताही बदल झाला नसून, ते भारतात येणारच असे रशियाने स्पष्ट केले आहे.

पाच डिसेंबर रोजी मदवेदेव पंतप्रधानांसोबत एका शिखर बैठकीत सहभागी होणार असून, भारतात जरी दहशतवादी हल्ले झाले असले तरी मदवेदेव भारतात येणार असल्याचे आज रशियाने स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा