दहशतवादी पाकिस्‍तानीः आरआर

वेबदुनिया

सोमवार, 3 मे 2010 (15:21 IST)
मुंबईवर हल्‍ला करणारे दहशतवादी पाकिस्‍तानी नागरिक असल्‍याचे पक्‍के पुरावे आमच्‍या हाती असल्‍याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी जाहीर केले आहे. या हल्‍ल्‍यात 15 जवान आणि अधिकारी शहीद झाल्याचे आणि 9 दहशतवादी मारले गेल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

या हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानचा सहभाग असल्‍याचे प्रथमच शासकीय स्‍तरावरून मान्‍य करण्‍यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा