आमटी टेस्टी बनविण्यासाठी टिप्स

तुम्ही रोजच वरण बनवता पण याची चव काही खास नसेल तर प्रयोग करा ही पद्धत ज्याने याच्या टेस्टमध्ये नक्कीच येईल फरक  ... 
 
टिप्स
- वरणाला शिजवताना त्यात एक चिमूट हळद आणि तूप किंवा तेलाचे काही थेंब घालावे ज्याने वरण शिजेल ही लवकर आणि त्याच्या चवीत देखील फरक येईल.  
- वरण तयार करण्याअगोदर साबूत मसुरीच्या डाळीला कढईत हलकी परतून बनवली तर ती जास्त टेस्टी बनेल.  
- तुरीच्या डाळीला बनवण्याआधी अर्धा तास भिजवून ठेवल्याने याची चव फारच उत्तम असते.  
- डाळींना कुकराच्या बदले दुसर्‍या भांड्यांमध्ये शिजवावे. यात वेळ थोडे जास्त लागेल पण वरण फारच चविष्ट बनेल.  
- वरण बनवताना पाण्याची मात्रा योग्य ठेवल्याने याची टेस्टी जास्त उत्तम राहील.  
- दाल फ्राई करायची असेल तर फ्राई करणार्‍या साहित्याला आधी तेलात किंवा तुपात योग्य प्रकारे परतून घ्यावे, नंतर फ्राय करावे. - मुगाच्या डाळीला कुकरामध्ये शिजवण्यापेक्षा कढईत शिजवावे, ही जास्त टेस्टी बनेल.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती