पुलाव बनवण्यासाठी तांदूळ धुवून घ्या. व 10 मिनिट भिजवून ठेवा. आता एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा व त्यामध्ये जिरे घालावे. तसेच नंतर कांदा घालावा. कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत परतवा. नंतर आले लसूण पेस्ट घालावी. व टोमॅटो, हळद, मीठ घालावे व हे परतवा. आता यामध्ये काही मिक्स भाज्या घालाव्या व 3-4 मिनिट शिजवा. यानंतर तांदूळ घालून परतवा. तसेच यामध्ये पाणी घालून झाकण जेवावे व मध्यम गॅस वर शिजवावे. भट शिजल्यानंतर गरम मसाला घालावा व गरम सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.