उरलेल्या पोळ्यांपासून असा भन्नाट नाश्ता बनवा की पाहुणेही रेसिपी विचारतील

वेबदुनिया फीचर टीम

गुरूवार, 16 एप्रिल 2026 (17:32 IST)
साहित्य: 3–4 उरलेल्या पोळ्या,
1 कांदा बारीक चिरलेला,
1 टोमॅटो बारीक चिरलेला, 
1 हिरवी मिरची, 
1/2 कप उकडलेले बटाटे (मॅश केलेले), 
1/4 टीस्पून हळद, 
1/2 टीस्पून लाल तिखट,
चाट मसाला / गरम मसाला,
मीठ, 
कोथिंबीर, 
बटर/तेल, 
चीज (ऐच्छिक)
 
कृती:
कढईत तेल गरम करून कांदा, मिरची, टोमॅटो परता. 
त्यात बटाटा, हळद, तिखट, मीठ, मसाला घाला. 
पोळीवर हे मिश्रण पसरवा.
 वर कोथिंबीर/चीज घालून रोल करा.
तव्यावर बटर लावून दोन्ही बाजूंनी कुरकुरीत भाजा.
 तुकडे करून सॉस/चटणीसोबत सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती