साहित्य-
कणकेसाठी
1 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा साजूक तूप वितळलेले, मीठ चवी प्रमाणे,
सारणासाठी -
पाव कप किसलेली पान कोबी, 1 /2 कप कुस्करलेले पनीर,2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, दीड चमचा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 /2 लहान चमचा आमसूल पूड, मीठ चवीप्रमाणे,तेल.
सारणासाठी -
किसलेली पान कोबी एका भांड्यात काढून घ्या त्यात कुस्करलेले पनीर, कोथिंबीर हिरव्या मिरच्या, मीठ आणि आमसूल पूड घाला. सर्व साहित्य हाताने एकत्र करून मिसळून त्याचे लहान लहान गोळे करून ठेवा.