फ्रूट चाट

ND
साहित्य : 3 केळी, 1 सफरचंद, 1 कप अननसाच्या छोट्या फोडी, संत्र्याचा फोडी, थोडा चाट मसाला, आमचूर पूड, मीठ, 2 चमचे साखर, 1/2 चमचा मिरपूड, 1/2 वाटी घट्ट दही.

कृती : सफरचंदाच्या फोडी करा. केळी सोलून काप करा. सगळं एकत्र करा. शेवटी दही घाला. चाट मसाला भुरभुरा. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा