हे फूल वाळतं नाही, घरात ठेवल्याने भाग्य उजळतं

आपल्याला जीवनात सकारात्मक बदल हवे असल्यास आपल्या जवळपासच्या वस्तू, फोटो, खिडक्या-दारांची दिशा आणि स्वत:च्या परिधानावर लक्ष देण्याची गरज असते. नकारात्मक जागा, घर आणि वस्तूंपासून वाचणे आवश्यक आहे. तसेच आम्ही आपल्या सांगत आहोत अश्या फुलाबद्दल ज्याबद्दल आपण बहुतेकच ऐकलं असेल किंवा ते फूल बहुतेकच बघितले असेल. हे फूल केवळ दक्षिण भारतात आढळतं.
 
हे फूल लाकडाचं असून नाजुक नव्हे तर ठोस आहे. याला जरा वेळ पाण्यात ठेवल्याने ते पूर्णपणे फुलून जातं. नंतर आपण याला एखाद्या फुलदाणीत ठेवू शकता. जसे जसे हे वाळेल त्यांच्या पाकळ्या बंद होऊ लागतील.
 
हे चमत्कारिक फूल असल्याचे मानले गेले आहे. अनेक वर्ष ही प्रक्रिया चालू असते. पाण्यात ठेवल्यावर हे पुन्हा फुलून जातं. याच्या पाकळ्याही लाकडाप्रमाणे आहेत. ज्याही घरात हे फूल असतं तिथे सकारात्मक ऊर्जा असते आणि आपलं दुर्भाग्य दूर होऊन भाग्योदय होतं. परंतू हे फूल अती दुर्लभ आहे तरी दक्षिण भारत हे फूल मिळण्याची शक्यता अधिक असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती