* लाल ,काळा व मरून या रंगाची कार घेणे टाळावे.
* कारमधील इंटीरिअर आणि सीट कव्हर काळे, निळे, लाल, मरून अशा गडद रंगाचे नसावे.
* कारमधील इंटीरिअर आणि सीट कव्हर पांढरे, क्रीम किंवा हलक्या रंगाचे असावे.
* कारच्या नंबर प्लेटच्या अंकांमध्ये चार व आठ हे अंक नसावे.
* कापडी पिशवीत खडे मीठ भरून कारच्या डिक्की ठेवावे. सुरक्षेसाठी उपयोगी ठरेल.
* आपल्या गाडीने मोठ्या प्रवासावरून आल्यावर गाडीच्या चाकांवरती गोमूत्र शिंपडावे.
* महिन्यातून एकदा तरी खडे मिठाच्या पाण्याने गाडी धुवावी.
* कार किंवा स्कूटर पार्क करताना उत्तर आणि पूर्व दिशेला तोंड करून पार्क करावी.