खर्च कमी करतील हे 4 वास्तू टिप्स

महागाई वाढत चालली आहे अशात बचत होत नाही उलट खर्च आटोक्याचा बाहेर जात असेल तर हे चार वास्तू टिप्स अमलात आणा:
1. घरात ज्या अलमारी पैसा ठेवत असाल तिचं तोंड उत्तर दिशेकडे असावे. याने धन वृद्धी होते.

2, नळातून थेंब-थेंब पाणी टपकत असल्यास त्याला सर्वात आधी दुरुस्त करवावे. अशा घरामध्ये पैसा पाण्यासोबत वाहून जातो.

3. घरातील तुटके-फुटके भांडे नकारात्मक ऊर्जा पसरवतात. याने धन वृद्धीत अडचणी येतात. अश्या भांड्याने घरातून बाहेर काढा.

4. घरातून पाणी कुठल्या मार्गाने बाहेर जात आहे, यावर आपल्या धनाची गती निर्भर करते. पाणी ड्रेन करण्यासाठी दक्षिण व पश्चिम दिशा उत्तम आहे. अशात आर्थिक समस्यांना समोरा जावं लागत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती