आरसा योग्य ठिकाणी नसेल तर निश्चित आर्थिक हानी होते.
दक्षिण आणि पश्चिम दिशेला आरसा लावू नये. हे आरोग्यासाठी आणि आर्थिक दृष्ट्या नुकसानदायक ठरतं.
बेडरूममध्ये बेडसमोर आरसा असल्यास रात्री झोपताना आरसा झाकवा.
बॉथरुमच्या दारासमोर आरसा असल्यास तात्काळ काढून टाका.
गोल आणि लंबगोल आरसा वापरू नये. चौरस किंवा आयताकृती आकाराचा आरसा उत्तम ठरेल.
आरसा भुरकट नसावा, तडा गेलेला नसावा. आरशावर धूळ नसावी, दररोज स्वच्छ करत राहावा.