vastu tips : पाण्याने येतो घरात पैसा (व्हिडिओ)

कधी-कधी किती ही मेहनत घेतली तरी घरात पैसा टिकत नाही किंवा आपला पैसा कुठेतरी अडकून राहतो. त्यासाठी घरातील पाण्याचा प्रवाहही जबाबदार असू शकतो. पाहू पाण्यावर काय उपाय केल्याने पैसा येतो.

* घरात अंडरग्राउंड वॉटर टँक किंवा बोरवेल उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेत असलं पाहिजे.

* घरात उत्तर-पश्चिम दिशेला वॉटर टँक असल्यास त्याला कवर करावे. येथे धातूच्या कुंड्यात गोल पानं असलेलं झाड लावून ठेवावे.

* स्थिर पाण्याने धनहानी होण्याची शक्यता असते. म्हणून डेकोरेशनसाठी ड्राइंग रूममध्ये स्थिर पाण्याचे पॉट ठेवण्याऐवजी फाउंटेन लावले तर योग्य राहील.

* जर घरात पाण्याचा प्रवाह उत्तरेकडून पूर्वीकडे असेल तर पैशात वाढ होईल.

* घरातील सर्व नळ व्यवस्थित असले पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या लीकेजमुळे आर्थिक हानी होण्याची शक्यता असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती