घरात नाही लावायला पाहिजे सिंह, बाज आणि कबूतर सारख्या जनावरांचे फोटो

शनिवार, 13 जुलै 2019 (14:57 IST)
वास्तुशास्त्रानुसार घरात मुरत्या आणि फोटो फारच सावधगिरीने लावायला पाहिजे. मानसार, समरांगणसूत्रधार, प्रासाद मण्डन आणि वृहत्संहिता सारख्या वास्तू ग्रंथात घरातील सजावटी आणि इतर वस्तूंबद्दल सांगण्यात आले आहे. या ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे की घरात ठेवलेल्या वस्तू आणि फोटोंचे शुभ अशुभ परिणाम तेथे राहणार्‍या लोकांवर पडतो. हे सर्व लक्षात ठेवून या ग्रंथात सांगण्यात आले आहे की कशा प्रकारच्या मुरत्या आणि फोटो घरात नाही ठेवायला पाहिजे.
 
जनावरांशिवाय ऐतिहासिक आणि पौराणिक फोटो लावताना देखील बाळगा सावधगिरी बाळगायला पाहिजे. 
 
समरांगण सूत्रधारच्या 38व्या अध्यायात सांगण्यात आले आहे की गिद्ध, घुबड, कबूतर, कावळा, बाज आणि बगळ्यासारख्या पक्ष्यांचे फोटो किंवा चित्र भिंतींवर लावू नये.
 
साप आणि गोह सारख्या जंतूंचे फोटो, आकृतियां आणि त्यांच्यासारख्या आकार प्रकारच्या वस्तू घरात ठेवल्याने दोष लागतो.
 
डुक्कर, बंदर, ऊँटासोबत इतर जंगली जनावर जसे सिंह, कोल्हा, मांजरी सारखे मांसभक्षी पशूंचे चित्र घरात नको.
 
रामायण आणि महाभारतातील कुठल्याही प्रकारच्या युद्धाच चित्र घरात असणे शुभ नाही मानले जाते. त्याचसोबत इतिहास आणि पुराणात सांगण्यात आलेल्या कथांच्या पात्रांचे चित्र घरात नाही लावायला पाहिजे.
 
रडताना मनुष्य, राक्षस आणि भूत- प्रेतांचे भयंकर चित्र देखील घरात लावणे शुभ मानले जात नाही.

वेबदुनिया वर वाचा