वास्तुशास्त्रात तुळशीचे रोप सुखी आयुष्याचे प्रतीक मानलीजाते. तुळशीची रोप सर्व दोष दूर करते. देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशीची वनस्पती उपयुक्त मानली जाते. तुळशी माँ हा राधा राणीचा अवतार मानला जातो. वास्तुमध्ये तुळशीशी संबंधित काही उपाय आहेत, चलात्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
आरोग्याबरोबरच तुळशीचे धार्मिक महत्त्व आहे. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, एकादशी, संक्रांती, द्वादशी आणि संध्याकाळी तुळशीची पाने तोडू नयेत. रविवार आणि मंगळवारीही तुळशीची पाने तोडण्यास मनाई आहे.