झाडांमुळे घरात सजीवता येते. हिरवळं कोणत्याही स्थानाची शोभा वाढवण्यात मदत करतं. नैसर्गिक वातावरणामुळे जीवनात अनेक सकारात्मक परिणाम बघायला मिळतात. म्हणून जागेचा उपयोग करुन तिथे हिरवळ लावणे नैतिक रुपाने देखील आवश्यक आहे, कारण याने पर्यावरणाची रक्षा तर होतेच प्रदूषणापासून मुक्तीही मिळते. पण त्याआधी जाणून घ्या काही आवश्यक गोष्टी:
* काटेरी झाडं किंवा ज्या झाडांच्या पानातून, फांदीतून किंवा फूलातून दूधसारखं पांढरं द्रव निघतं, अश्या झाडांपासून सावध राहावे. हे आरोग्य आणि भाग्यासाठी धोकादायक असतात.
* सुकलेले, तुटलेले झाडंदेखील नकारात्मक ऊर्जा प्रदान करतात.
* झाडं लावणं शक्य नसल्यास त्याची आकृती किंवा चित्र लावणे देखील योग्य ठरेल.