कळत न कळत आम्ही असे काही फोटो किंवा शोपीस आपल्या घरात आणतो, ज्यामुळे घरातील वातावरण प्रभावित होऊ लागत. घरातील सदस्यांवर याचे दुष्प्रभाव होऊ लागतात आणि आम्हाला ही गोष्ट कळतच नाही. वास्तुशास्त्रानुसार जर आम्ही या गोष्टींकडे लक्ष दिले तर आपल्या कुटुंबीयांचे जीवन अधिक चांगले बनवू शकतो.
लोक ताजमहालाला प्रेमाचे प्रतीक मानून याचे फोटो घरात ठेवतात, पण ताजमहालात शाहजहांने आपली बायको मुमताजची समाधी बनवली होती. म्हणून घरात न तर ताजमहालाचे कुठले ही फोटो किंवा ताजमहालाचा कोणताही शोपीस ठेवू नये. ही मृत्यूची निशाणी आणि निष्क्रियतेचे प्रतीक मानले गेले आहे.