अक्षय तृतीया 2024 शुभेच्छा Akshay Tritiya 2024 Wishes in Marathi

शुक्रवार, 10 मे 2024 (07:35 IST)
* प्रत्येक काम होवो पूर्ण..
न काही राहो अपूर्ण..
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..
घरात होवो लक्ष्मीचं आगमन..
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
* लक्ष्मी देवीची कृपा 
तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* तुमच्या घरावर होवो धनाची बरसात…
लक्ष्मीचा असो वास…
संकटाचा होवो नाश…
शांतीचा असो वास…
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* अक्षय राहो सुख तुमचे
अक्षय राहो धन तुमचे
अक्षय राहो प्रेम तुमचे
अक्षय राहो आरोग्य तुमचे
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
* माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो..
तुमच्याकडे अक्षय धनाचा साठा होवो..
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
* सोन्याचा रथ, चांदीची पालखी
ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी
तुमच्या कुटुंबाला 
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा
 
* सुवर्ण क्षणांच्या आठवणी,
लक्ष्मी अक्षयतृतीयेच्या दिनी,
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
* यश येवो तुमच्या दारात
आनंदाचा असो सगळीकडे वास
धनाचा होवो वर्षाव 
सगळ्यांचं प्रेम पदरात पडो अपरंपार
असा साजरा करा अक्षय तृतीयेचा त्योहार
अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा
 
* माता लक्ष्मीचा हात असो
सरस्वतीची साथ असो
गणपती बाप्पाचा वास असो
आणि माता दुर्गाचा आशिर्वाद असो 
तुमच्या जीवनात प्रकाशच प्रकाश होवो
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
* आपल्या माणसांना जपून एकमेंकाना मदत करूया
या अक्षयतृतीयेच्या निमित्ताने चला काही दान-धर्म करूया
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
* फक्त खरेदीत नका गुंतून जाऊ
दानाचे ही महत्त्व जाणून घेऊ
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
* लक्ष्मीची कृपा अक्षय्य राहो
हीच प्रार्थना आहे 
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
* अक्षय राहो मानवता
क्षय हो ईर्ष्येचा 
जिंकू दे प्रेमाला आणि 
हरू दे पराभवाला 
सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
 
* या अक्षय तृतीयेला..
तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद..
जी इच्छा असेल ती होवो पूर्ण..
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला..
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा.
 
Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती