कपाट दक्षिणेलाच हवे

स्टोअर रूममध्ये (साठवणूकीची खोली) कपाट दक्षिण आणि पश्चिम दिशेला ठेवावे. दिवाण किंवा पलंगाखाली वस्तूंची साठवण कधीही करू नये. कारण त्यामुळे घरातील चुंबकीय वातावरण बिघडते.

वेबदुनिया वर वाचा