* चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे.
* चांगला शिक्षक आम्हाला स्वत:बद्दल विचार करण्यास भाग पडतो.
* प्रत्येक घर विश्वविद्यालय आहे आणि पालक शिक्षक आहेत.
* आई-वडील केवळ जन्म देतात पण जगायला शिक्षक शिकवतात.
* सध्याच्या परिपेक्ष्यात आपला विरोधी आपला श्रेष्ठ शिक्षक ठरु शकतो.
* प्रत्येक क्षण काही शिकवणूक देत असतं या प्रकारे तर वेळ आणि अनुभव हे नैसर्गिक शिक्षक आहेत.
* समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे.
* एक कुलगुरू हा गुरुकुलाचा आद्य आचार्य असावयास हवा. ज्ञानाने, तापाने, चारित्राने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा.