कृती-
सर्वात आधी पॅनमध्ये बटर गरम करावे. आता त्यात बदाम घालून एक मिनिट परतावे. गॅसची आच मध्यम ठेवा आणि त्यात शेवया घाला. रंग बदलेपर्यंत दोन मिनिटे परतून घ्या. त्यात दूध घाला आणि मध्यम आचेवर पाच मिनिटे किंवा ते चांगले उकळेपर्यंत शिजवा. आता वेलची पावडर, केशर, साखर घाला आणि मध्यम आचेवर पाच मिनिटे शिजवा. आता खीर तुम्ही बदाम आणि केशरने सजवू शकता. तर चला तयार आहे आपली रेड राईस वर्मीसेली खीर रेसिपी. अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.