साहित्य:
100 ग्रॅम अख्खे धणे, 100 ग्रॅम पिठीसाखर, लहान वाटी काप केलेले मखाने, 25 ग्रॅम कोरड्या खोबऱ्याचे तुकडे, काजू आणि बदाम, 2-3 वेलची, थोडे मनुके, 4-5 केशर काड्या, तूप (अंदाजे).
* धण्याचा सुगंध येऊ लागल्यावर ते विस्तवावरून काढून थंड करा.
*आता सर्व ड्रायफ्रुट्स भाजून बाजूला ठेवा.
* धणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
* आता त्यात पिठीसाखर, तळलेले काजू आणि वेलची घालून चांगले मिक्स करा.