गणेश उत्सवाचा हा उत्सव भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सुरू होतो आणि अनंत चतुर्दशी तिथीपर्यंत चालतो. या दहा दिवसांत जिथे जिथे बाप्पाची स्थापना केली जाते, तिथे लोक तयारीने जातात. यासोबतच दहा दिवस बाप्पाला वेगवेगळ्या वस्तूंचा नैवेद्य दाखवला जातो. बाप्पाला मोदक ,लाडू हे आवडतातच. प्रत्येक घरात मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दिला जातो. आपण या गणपतीच्या सणात कलाकांदाचा नैवेद्य देखील बाप्पाला देऊ शकता. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
यानंतर एक कढई घेऊन त्यात हे मिश्रण टाकून नीट ढवळून घ्या. कंडेन्स्ड दूध खूप गोड असते, त्यामुळे त्यात साखर घालू नये.थोडा वेळ शिजल्यानंतर ताटात काढा. ताटात आधी तूप जरूर लावा, म्हणजे ते चिकटणार नाही. आता ते थंड करून बर्फीच्या आकारात कापून बाप्पाला अर्पण करा.