मैदा, कोको पावडर, सोडा आणि बेकिंग पावडर एकत्र करून मैदा गाळण्याच्या गाळणीने गाळून घ्या.
सर्वप्रथम अंडे फोडून त्यात साखर आणि तेल टाकून हलके होईपर्यंत फेटा. आता त्यात मैद्याचे मिश्रण आणि दही टाका. पंचवीस ते तीस मिनिटे दोनशे सेंटीग्रेड तापमानावर बेक करा. केक सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.