पाचवा दिवा सगळ्यात लहान पण अखंड पणे जळत असतो. त्याच वेळेस एक व्यक्ती घरात प्रवेश करतो आणि पाहतो तर एकच दिवा जळत असतो. त्याला खूप आनंद होतो चारही दिवे विझले तरी एक दिवा जळत असल्याने त्याला समाधान वाटते. तो लगेच पाचवा दिवा उचलतो आणि विजलेले चारही दिवे पुनः पेटवतो. हा पाचवा दिवा म्हणजे आत्मविश्वास, उम्मीद.
या करिता मनात नेहमी आत्मविश्वास ठेवा तो दिवा विझता कामा नये. हा एकच दिवा असा आहे कि तो इतर सर्व दिवे पेटवू शकतो. काही दिवसातच सर्व काही ठीक होईल, आत्मविश्वासाचा दिवा कायम जळत ठेवा. म्हणजे तो प्रकाश, शांती, समृद्धी व हिम्मत हॆ दिवे पुन्हा प्रज्वलीत करू शकतो.