या 9 शेअर्सवर आज नशीब अजमावून पाहा

बुधवार, 30 जुलै 2014 (10:38 IST)
शेअर बाजार गुंतवणुकदार आज 30 जुलै 2014ला भारत फोर्ज, एनडीटीवी, हिंदुस्‍तान यूनिलीवर, एजिस लॉजिस्टिक्‍स, बजाज इलेक्ट्रिक्‍लस, मदरसन सुमी सिस्‍टम्‍स, बँक ऑफ बड़ौदा, जेके लक्ष्‍मी सीमेंट आणि बॉम्‍बे बर्मा ट्रेडिग कार्पोरेशनवर आपले नशीब अजमावून पाहू शकतात.
 
भारत फोर्जला 715 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 701 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 720 रुपये तसेच 730 रुपये आहे, जर हे 701 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 694 रुपये तसेच 675 रुपये होऊ शकतो.
 
हिंदुस्‍तान यूनिलीवरला 690रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 676 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 700 रुपये तसेच  712 रुपये आहे, जर हे 676 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 665 आणि 645 रुपये होऊ शकतो.
 
एनडीटीवीला 90 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 86 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 93 एवं 99 रुपये तसेच 86 रुपये आहे, रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 83 आणि 76 रुपये होऊ शकतो.
 
एजिस लॉजिस्टिक्‍स को 298 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 295 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 308 एवं 317 रुपये आहे, जर हे 295 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 289 रुपए आणि 275 रुपये होऊ शकतो.
 
बजाज इलेक्ट्रिक्‍लसला 337 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 334 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 345 एवं 355 रुपये आहे, जर हे 334 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 327 आणि 317 रुपये होऊ शकतो.
 
मदरसन सुमी सिस्‍टम्‍सला 358 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 354 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 370 एवं 384 रुपये आहे, जर हे 354 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 342 आणि 326 रुपये होऊ शकतो.
 
बैंक ऑफ बड़ौदाला 869 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 864 रुपए के स्‍टॉप लॉस के साथ इसका लक्ष्‍य 875 एवं 885 रुपये आहे, जर हे 864 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 857 आणि 846 रुपये होऊ शकतो.
 
जेके लक्ष्‍मी सीमेंटला 246 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 240 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 253 एवं 261 रुपये आहे, जर हे 240 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 233 आणि 220 रुपये होऊ शकतो.
 
बॉम्‍बे बर्मा ट्रेडिग कार्पोरेशनला 194 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 182 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य204 एवं 216 रुपये आहे, जर हे  यदि यह 182 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 172 आणि 150 रुपये होऊ शकतो.

सौजन्य: मोलतोल.इन

वेबदुनिया वर वाचा