×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Special home tips खास होम टिप्स
मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (17:19 IST)
Special home tips
बरेचदा सेलोटेपचे टोक हातात सापडत नाही. अशा वेळी टेपचे बंडल फ्रीजमध्ये ठेवावे. म्हणजे त्याचे टोक सुटून वेगळे होते.
फ्लॉवरपॉटमध्ये फुले ठेवल्यानंतर पाण्यामध्ये अमोनियाचे काही थेंब टाकावे. यामुळे पाणी खराब होत नाही आणि फुलेही बराच काळ चांगली राहतात.
लाकडी शोभेच्या वस्तूंवर अधूनमधून खोबर्याचे तेलात बुडवलेला बोळा फिरवल्यास पुन्हा नव्यासारख्या दिसतात.
घरात अँल्युमिनियमचा पोळपाट असेल तर पोळ्या करताना सरकतो. अशा वेळी खाली ओला कपडा घातल्यास पोळपाट सरकत नाही आणि काम सोपं होतं.
भिंतीमध्ये खिळा ठोकायचा असल्यास तो गरम पाण्यात बुडवून ठेवावा. यामुळे ठोकताना सिमेंट पडत नाही आणि खिळा भिंतीत आतपर्यंत पोहोचतो.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
भारताचा स्वातंत्र्याचा संघर्ष - 1857 च्या उठावापासून भारत छोडो आंदोलनापर्यंत
प्रसिद्ध व्यावसायिकाचे निधन
Azamgarh Accident : शाळेची बस आणि ट्रेलरची धडक, पाच विद्यार्थी जखमी
Homemade Skin Toner: पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी हे घरगुती टोनर वापरा
Astro Tips for Home: संध्याकाळी मुख्य दारात या गोष्टी ठेवा, सुख-समृद्धी येईल
नक्की वाचा
Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
श्री गजानन महाराज बावन्नी
Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात
छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा
नवीन
रामदास नवमी विशेष रेसिपी नैवेद्याला बनवा आंब्याचा शिरा
नाश्त्यासाठी बनवा हेल्दी रेसिपी Carrot Potato Tikki
पोस्ट ग्रेजुएट डिप्लोमा इन मार्केटिंग मैनेजमेंट मध्ये करिअर करा
पीरियड पँटी वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा, संसर्ग होणार नाही
अकबर-बिरबलची कहाणी : वाळूपासून साखर वेगळी करणे
अॅपमध्ये पहा
x