डोक्याखाली उशी न घेता झोपलात तर त्वचेवर दिसेल कमाल बदल

वेबदुनिया फीचर टीम

मंगळवार, 21 एप्रिल 2026 (00:30 IST)
डोक्याखाली उशी घेऊन झोपणे अगदी सामान्य आहे. अनेक लोकांना उशीविना झोप येत नाही. परंतू विशेषज्ञांप्रमाणे उशीविना झोपणे अधिक फायदेशीर आहे याने शरीर नैसर्गिक स्थितीमध्ये असतं आणि लहान मुलांसारखी झोप येते. उशी ने घेता झोपण्याने आरोग्य तर उत्तम राहताच सौंदर्य वाढविण्यासाठी हे योग्य आहे.
ALSO READ: वय वाढलं तरी सुंदर दिसायचंय? घरगुती उपाय करून बघा

पिंपल्सपासून मुक्ती

उशीविना झोपल्याने चेहर्‍यावर पिंपल्स येण्याची शक्यता नाहीशी होते. कारण उशी वापरल्याने त्यावर जमा असलेल्या धुळीमुळे पिंपल्स होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ALSO READ: पार्लरसारखा ग्लो मिळविण्यासाठी या ब्युटी टिप्स अवलंबवा

सुरकुत्या येत नाही

उशी वापरल्याने चेहर्‍यावर दबाव पडत असतो ज्याने वयापूर्वी सुरकुत्या येतात.
 

तारुण्य वाढतं

उशी घेऊन झोपल्याने अधिक काळ झोप घेतल्यावरदेखील थकवा जाणवतो परंतू उशी न वापरल्याने तणावरहित झोप लागते ज्यामुळे त्वचा फ्रेश राहते आणि आपण नेहमी तरुण दिसतात.
ALSO READ: ब्राइडल ग्लो मिळवण्यासाठी या टिप्सचा अवलंब करा

ग्लो वाढतो

ज्यांना झोप न येण्याची तक्रार असते त्यांनी उशी घेतल्याविना झोपावे ज्याने शांत झोप लागते आणि रिलॅक्स जाणवतं. शरीर रिलॅक्स असल्यास चेहर्‍यावरील ग्लो आपोआप वाढतो.
अस्वीकरण: वेबदुनियावर औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष, इतिहास, पौराणिक कथा इत्यादी विषयांवर प्रकाशित/प्रसारित होणारे व्हिडिओ, लेख आणि बातम्या केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत आणि विविध स्त्रोतांकडून घेतल्या आहेत. वेबदुनिया याच्या सत्यतेची पुष्टी करत नाही. आरोग्य किंवा ज्योतिषाशी संबंधित कोणताही प्रयोग करण्यापूर्वी नेहमीच तज्ञांचा सल्ला घ्या. ही सामग्री सार्वजनिक हितासाठी सादर केली गेली आहे आणि कोणत्याही वैज्ञानिक पुराव्यांद्वारे समर्थित नाही.
Edited By - Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती