Mobile Pattern Unlock Tips: मोबाईल फोन ही आजची गरज बनली आहे असे म्हंटले तर कदाचित त्यात काही वावगे ठरणार नाही. जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल फोन तुम्हाला सहज दिसेल. शालेय वर्ग मोबाईलवर ऑनलाईन, एकमेकांशी बोलायचे असेल तर मोबाईल हवाच, ऑनलाईन बँकेशी संबंधित काम करायचे असेल तर मोबाईल, खरेदी, वीज बिल भरणे अशा अनेक कामांसाठी मोबाईल फोन उपयुक्त आहे. फोनमध्ये बँकिंग माहितीपासून इतर अनेक गोपनीय माहिती असते, ज्यामुळे लोक त्यामध्ये पॅटर्न किंवा पासवर्डचे लॉक ठेवतात. हे पासवर्ड विसरल्यावर काय करावे चला तर मग जाणून घेऊ या .
4 रिकव्हरी मोडमध्ये गेल्यानंतर, 'फॅक्टरी रीसेट' पर्याय निवडा. आता 'Wipe Cache' वर क्लिक करा. असे केल्याने, तुमच्या मोबाइल स्टोरेजमधील सर्व डेटा साफ होईल.
5 यानंतर, ही प्रक्रिया पूर्ण होताच, आपल्याला थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागेल. नंतर मोबाइल फोन पुन्हा चालू करा आता तो पासवर्ड शिवाय उघडेल.