2 काकडी,लिंबू आणि गुलाबपाणी - काकडी किसून,त्यात लिंबाचा रस आणि गुलाब पाणी मिसळून टॅनिगच्या ठिकाणी लावा नंतर काही वेळ स्क्रब करून पाण्याने धुवून घ्या. असं दररोज केल्याने टॅनिंग दूर होईल.
3 हरभराडाळीचे पीठ आणि हळद- चेहऱ्याच्या टॅनिग साठी हरभराडाळीचे पीठ , गुलाबपाणी,दूध,आणि हळद,मिसळून पेस्ट बनवून लावा आणि 20 मिनिटे तसेच ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. टॅनिग नाहीशी होऊन चेहरा उजाळेल.