×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
मैत्रांगण
मंगळवार, 16 एप्रिल 2024 (12:53 IST)
कधी कुणी एकत्र येऊन
ग्रुप मैत्रांचा केला स्धापन
केले त्याचे नामकरण
म्हणती याला मैत्रांगण ।।
विविध क्षेत्री रमुनी येती
सगळे येथे विश्रांतीला
सुख दुःखे ही वाटून घेती
आधार देती परस्पराला ।।
कुणी टाकतो समर्थवाणी
कुणी मराठी हिंदी गाणी
कधी गीता अन् कधी कविता
तर कधी तुकयाची अभंगवाणी ।।
कधी हळहळ तर कधी अभिनंदन
स्मृतीदिनी कधी थोरा वंदन
कधी किस्से,कधी वार्ता ताजी
समजून येते,होते रंजन ।।
कधी चालते खेचाखेची
कधी शब्दांनी बाचाबाची
कुणी कधी बसतो रागावून
आणती त्याला प्रेमे परतून ।।
नकोच ईर्षा नको आगळिक
करु कागाळ्या लाडिक लाडिक
लगेच पण त्या विसरुन जाऊ
एकमेका समजून घेऊ ।।
मित्रांची या तऱ्हाच न्यारी
कुणी लावती नित्य हजेरी
कुणी मधे जाती डोकावून
कुणी ठेवती लक्ष दुरुन।।
किती किती हे रंग वेगळे
प्रत्येकाचे ढंग आगळे
या सगळ्यांना सामावून
झुलत राहुदे मैत्रांगण ।।
फुलत राहू दे मैत्रांगण ।।
- सोशल मीडिया
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
कोन्यात झोपली सतार, सरला रंग
काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती
ओटीत घातली मुलगी विहिणबाई........
जा बाळे जा, सुखे सासरी
संकर्षण Via स्पृहा : निखळ मनोरंजनाचा हलका फुलका प्रयोग
नक्की वाचा
Sapt Nadya भारतातील सात नद्यांबद्दल संपूर्ण माहिती
बेडरूममध्ये जाणवतात या ५ गोष्टी? निश्चित नकारात्मक ऊर्जा असल्याचे संकेत, आजच हे उपाय करून पहा
श्री गौ अष्टोत्तर नामावली - गायीची 108 नावे
मुलींसाठी गायीच्या नावांवरून पवित्र नावे
तुम्ही उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवता का? हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते
नवीन
रात्री झोपण्यापूर्वी पतीला ही पावडर खायला द्या आणि जादू पहा, अशक्तपणा चटकन दूर होईल
Chakli Bhajani Recipe चकलीची भाजणी कशी करायची? योग्य प्रमाण जाणून घ्या
दिवाळी विशेष फराळ गोड आणि खुसखुशीत शंकरपाळी पाककृती
समुद्री मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे
बारावीनंतर, हे डिप्लोमा अभ्यासक्रम चांगले पगार देऊ शकतात, करिअर बनेल
अॅपमध्ये पहा
x