×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
व्हाट्सपची काठी ! म्हातारपणी मिळाली
सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (16:06 IST)
व्हाट्सपची काठी !
म्हातारपणी मिळाली
व्हाट्सउपची काठी !
कपाळावरची मिटली
आपोआप आठी !!
वेळ कसा जातो आता
हेच कळत नाही !
वर्तमान पत्राच पान सुद्धा
हल्ली हलत नाही !
चहा पिताना लागतो
व्हाट्सअप हाताखाली !
डाव्या बोटाने हलके हलके
मेसेज होतात वरखाली !
कुणाचा वाढदिवस आहे ?
कोण आजारी आहे ?
कोण चाललंय परदेशात
अन काय घडतंय देशात ?
कधी लताची जुनी गाणी तर
कधी शांताबाई ची कविता !
बसल्या बसल्या डुलकी लागते
कधी एखादी गझल समोर येते !
टीव्ही वरच चॅनेल सुद्धा
हल्ली बदलत नाही
व्हाट्सउप शिवाय आमचं
पान जरा सुद्धा हलत नाही !!
वय जरी होत चाललं
हातपाय जरी थोडे थकले !
तरी व्हाट्सउपच्या औषधाने
मन मात्र रिलॅक्स झाले !!
आता फार काळजी करत नाही
आता चिडचिड सुद्धा होत नाही !
व्हाट्सउप चा मित्र भेटल्या पासून
आता मनात सुद्धा रडत नाही !!
आनंदी कसे जगायचेे याचे
आता कळले आहे तंत्र !!
व्हाट्सउप च्या या जादूच्या
काठी ने दिला सुखाचा मंत्र !!
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
मराठी कविता : मन असें आरसा आपला
तुझं गुपित
छापा की काटा
Marathi Poem : पोटात होता चिमणा जीव,घरटं बांधायचं होतं
"गृहिणी" आहे हे सांगतांना अजिबात लाजायचं नाही
नक्की वाचा
Sapt Nadya भारतातील सात नद्यांबद्दल संपूर्ण माहिती
बेडरूममध्ये जाणवतात या ५ गोष्टी? निश्चित नकारात्मक ऊर्जा असल्याचे संकेत, आजच हे उपाय करून पहा
श्री गौ अष्टोत्तर नामावली - गायीची 108 नावे
मुलींसाठी गायीच्या नावांवरून पवित्र नावे
तुम्ही उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवता का? हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते
नवीन
अभ्यंग स्नानाचे आरोग्यदायी फायदे शास्त्र आणि विज्ञान दोन्ही सांगतात, जाणून घ्या
Roop Chaudas 2025: रूप चौदसला स्वतःला कसे सजवावे, नैसर्गिक सौंदर्य टिप्स अवलंबवा
नरक चतुर्दशीला कोणत्या पदार्थांचे नैवेद्य दाखवावेत? सोपी रेसिपी देखील वाचा
Diwali Lakshmi Pujan : देवी लक्ष्मीसाठी नैवेद्यात बनवा या पाककृती
डोळे उच्च रक्तदाबाचे पहिले लक्षण देतात, कोणती आहे ही लक्षणे जाणून घ्या
अॅपमध्ये पहा
x