×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
आईने मोजलेच नाही...
मंगळवार, 14 ऑक्टोबर 2025 (12:02 IST)
आईने मोजलेच नाही...
आयुष्याच्या तव्यावरती
संसाराची पोळी
भाजता भाजता
हाताला किती बसले चटके
आईने मोजलेच नाही...
नवर्यासह लेकराबाळांचे
करता करता
मोठ्यांचा मान राखता राखता
कितीदा वाकले गेले,
आईने मोजलेच नाही...
बाळाला किती झोके
दिले,
बाळा साठी किती रात्री
जागले
आईने मोजलेच नाही...
जरा चुकले की
घरच्यांची,बाहेरच्यांची
किती बोलणी खाल्ली,
काळजाला किती घरं पडली,
आईने मोजलेच नाही...
याच्यासाठी त्याच्यासाठी
आणखीही कुणासाठी
जगता जगता ,
स्वतःसाठी अशी
किती जगले,
आईने मोजलेच नाही...
पाखरे गेली फारच दूर
डोळा आहे श्रावणपूर
पैशाचा हा नुसता धूर
निसटून गेले कोणते सूर,
आईने मोजलेच नाही...
सर्व आईंना समर्पित...
-सोशल मीडिया
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Marathi Kavita "पाखरू”
बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कविता "पाऊस आला रे आला"
काल रात्री गणपती बाप्पा होता टिळकांशी भांडत
Marathi Kavita मन वढाय वढाय
नक्की वाचा
Sapt Nadya भारतातील सात नद्यांबद्दल संपूर्ण माहिती
बेडरूममध्ये जाणवतात या ५ गोष्टी? निश्चित नकारात्मक ऊर्जा असल्याचे संकेत, आजच हे उपाय करून पहा
श्री गौ अष्टोत्तर नामावली - गायीची 108 नावे
मुलींसाठी गायीच्या नावांवरून पवित्र नावे
तुम्ही उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवता का? हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते
नवीन
दिवाळीला बनवा पारंपरिक महाराष्ट्रीयन पोह्याचा चिवडा पाककृती
दररोज एक कच्चा टोमॅटो खाण्याचे आश्चर्यजनक फायदे जाणून घ्या
Interview Tips: मुलाखतीला जाताना या टिप्स लक्षात ठेवा
अभ्यंग स्नानाचे आरोग्यदायी फायदे शास्त्र आणि विज्ञान दोन्ही सांगतात, जाणून घ्या
मेकअप कसा करायचा हे माहित नाही? काळजी करू नका, या टिप्स अवलंबवा
अॅपमध्ये पहा
x