×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
प्रिय सखी.. आयुष्य जगून घे....
प्रिय सखी.. आयुष्य जगून घे....
मी म्हणते बिनधास्त जग
चिंता नको करू
कुणा बद्दल मना मध्ये
राग नको धरू ll
जे काय वाईट घडलं
त्याला लाव काडी
वर्तमानात जग जरा
मजा घे थोडी ll
संकट येत राहतील
घाबरून नको जाऊ
कोणत्याच गोष्टीचा
करू नको बाऊ ll
भिऊ भिऊ रोजच जगतेस
जरा मोकळा श्वास घे
मित्र-मैत्रिणी जवळ कर
आणि थोडी मजा घे ll
चौकटीत राहून राहून
कंटाळा येणारच
चार चौघात बसल्यावर
दुःख पळून जाणारच ll
स्त्री झाली म्हणून काय
तिला मन नसतं का ?
गुलाबी , लाल रंगाचं
तिचं वाकडं असतं का ?
शेजारणींनी , मैत्रिणींनी
एकत्र आलं पाहिजे
रंग खेळून मन कसं
चिंब झालं पाहिजे ll
मोठं झाल्या नंतर सुद्धा
लहान होता येतं
मुखवटा न घालता
आयुष्य जगता येतं ll
गप्पा मार , जोक सांग
खळखळून हास
अर्धी भाकरी जास्त घे
म्हणू नको बास ll
मन मोकळं जगल्यानं
ब्लडप्रेशर होतं कमी
अटॅक बिटॅक येणार नाही
याची अगदी नक्की हमी ll
गप्पातल्या lnsulin ने
Sugar कमी होते
हृदयाच्या ठोक्यांची
गती धीमी होते
धुळवड साजरी करणं म्हणजे
वाया जाणं नसतं
गडगडाटी हंसणं म्हणजे
खरं Tonic असतं
एक दिवस पत्ते खेळल्यानं
जुगारी थोडंच होतं
टेन्शन कमी झालं की
जगणं सोपं होतं ll
कितीही चांगलं वागलं तरी
जग वाईटच म्हणणार आहे
तुझा कोण भव्य - दिव्य
पुतळा वगैरे उभारणार आहे ? ll
म्हणून म्हणते आता तरी
मनावरचं ओझं झुगारून दे
मोकळेपणाने श्वास घेऊन बघ
आणि.....थोडं जगून घे ।।
- सोशल मीडिया
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
तिन्ही सांजच्या धुक्यात
मैत्रांगण
कोन्यात झोपली सतार, सरला रंग
काय वाढले पानावरती, ऐकून घ्यावा थाट संप्रती
ओटीत घातली मुलगी विहिणबाई........
नक्की वाचा
गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती
Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी
आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते
शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?
Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा
नवीन
गरोदरपणात चुकूनही या गोष्टी खाऊ नका,गर्भपात होऊ शकतो
प्रत्येक मुलीला तिच्या जोडीदाराकडून या गोष्टींची अपेक्षा असते , जाणून घ्या
कोणत्या लोकांना डास चावत नाहीत! जाणून घ्या
प्रेरणादायी कथा : चेतक महाराणा प्रताप यांचा प्रिय आणि शूर घोडा
'छ'अक्षरावरून मराठी मुलांची आणि मुलींची नावे Chh pasun Mulinchi & Mulanche Naave
अॅपमध्ये पहा
x