×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
त्या नंतर पाखरांनी
शुक्रवार, 18 जून 2021 (16:14 IST)
सूर्य उगवताना पाखरांनी
आपापल्या दिशांचे वेध घेतले त्या वेळी,
“दिवस मावळताना घरट्यात परत या”,असे
आईने बजावून सांगितले.
आपली दिशा सांभाळीत.
ह्यात शिस्तीचा भाग किती होता कुणास ठाऊक
पण असे नित्याने
घरट्याकडे परत येता येता
पाखरांना आपोआपच उमगले: परत येण्यात
आपल्या इच्छेइतकाच
घरट्याच्या इच्छेचाही भाग आहे..
त्यानंतर पाखरांनी आपल्या इच्छेचे
स्मरणच ठेवले नाही.
मी पाहिले: सांजवताना ती
विनासायास घरट्याकडे परतत होती.
सायासाचा सारा अधर्म लोपल्यानंतर
त्यांना भेटणार ते त्यांचेच घरटे असणार, विषयी
भोवती गडद होणार्या अंधारालाही शंका नव्हती.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
झाशीची राणी ,अशी होती मर्दानी....
भारतवंशी सत्या नडेला यांची Microsoftचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
आयुष्यात भेटणारं कोणीच अकारण भेटत नसतं
World Yoga Day 2021:योगासन म्हणजे काय, त्याचे किती प्रकार आहे जाणून घ्या
आता मी पाहुणी आहे....
नक्की वाचा
Sapt Nadya भारतातील सात नद्यांबद्दल संपूर्ण माहिती
बेडरूममध्ये जाणवतात या ५ गोष्टी? निश्चित नकारात्मक ऊर्जा असल्याचे संकेत, आजच हे उपाय करून पहा
श्री गौ अष्टोत्तर नामावली - गायीची 108 नावे
मुलींसाठी गायीच्या नावांवरून पवित्र नावे
तुम्ही उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवता का? हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते
नवीन
Annakut vegetable गोवर्धन पूजेनिमित्त बनवली जाणारी खास पाककृती अन्नकुट भाजी
दीर्घायुष्य आणि निरोगी हृदयासाठी दररोज हे ड्रायफ्रूट खा, फायदे जाणून घ्या
वसुबारस निमित्त घरी झटपट बनणार बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी
बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी बी.टेक इन इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट करून करिअर बनवा
पौराणिक कथा : भगवान धन्वंतरीच्या अवताराची गोष्ट
अॅपमध्ये पहा
x