जगाचा एक साधा सरळ नियम आहे

WD
इथे माणसाला काही मिळू शकतं
थोडा जोर लावला, तर
‘काही-काही’ ही मिळू शकतं
दैवाने साथ दिली, तर
‘खूप-काही’ सुध्दा मिळू शकतं
परंतु ‘सर्व-काही’ कुणालाही
अन् कधीही नाही मिळत
हवास्तव, ‘सर्व-काही’
प्राप्त करण्यासाठी आणि
‘सर्वे-सर्वा’ होण्यासाठी वेडे नका होऊ
जे तुमच्याकडे आहे, त्याचा आनंद घ्या
जे शेजार्‍याकडे आहे,
ते पाहून दु:खी नका होऊ
दु:खी झाल्यामुळे शेजारी
अंतत: तुम्हाला काही
देऊन तर जाणार नाही ना?

वेबदुनिया वर वाचा