सामग्री : 250 ग्रॅम मोठ्या आकारातील झिंगे, अर्धा मोठा चमचा तेल, दहा ते बारा लसनाच्या पाकळ्या, दोन कांदे बारीक कापलेले, अर्धा चमचा काळे मिरे पावडर, कोथिंबिर, एक हिरवी मिरची.
पध्दत: झिंग्यांना व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. एका मोठ्या तव्यावर तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात सगळ्यात आधी हिरवी मिरची टाका. त्यानंतर फुतलेले झिंगे टाका. लसनाची पेस्ट, कापलेले कांदे, व काळे मिर पावडर एकत्र करून तेलात टाका. तव्यावर जमा झालेले मिश्रण चांगले फ्राय करा. गरमा गरम झिंगा फ्राय पुलाव किंवा बारीक कापलेल्या कोथिंबिरसोबत सर्व्ह करावे.