ईद हा असा प्रसंग आहे जेव्हा संपूर्ण कुटुंब, नातेवाईक किंवा मित्र एकत्र बसून जेवण करतात, एकमेकांचे प्रेम वाटून घेतात. मेजवानीत नेहमीच एकापेक्षा पदार्थांची चव घ्यायला मिळते. अशात त्यात तुमचा हातभार लागला तर तुम्ही तुमच्याकडून काही स्पेशल सर्व्ह करु शकता-
तुम्हाला कांदा समान प्रमाणात कापून घ्यावा लागेल, दरम्यान गॅसवर पॅनमध्ये तेल टाकून गरम करण्यासाठी ठेवावे. तेल गरम झाल्यावर त्यात तमालपत्र, दालचिनी, वेलची आणि लवंगा घालून तडका लावा.
आता हळद, धणे पावडर, लाल तिखट आणि मीठ घाला आणि मिक्स करा. नंतर फेटलेले दही घाला आणि चांगले मिक्स करा.