अंडी फ्राय राईस रेसिपी

शुक्रवार, 24 जानेवारी 2025 (11:49 IST)
साहित्य-
शिजवलेला भात -1.5 कप
अंडी- 2
सोया सॉस-1 छोटा चमचा
चवीनुसार मीठ
काळे मिरे पूड
ALSO READ: बटर चिकन बिर्याणी रेसिपी
कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करावे आणि अंडी स्क्रॅम्बल करावी. आता यामध्ये शिजलेला भात आणि सोया सॉस, मीठ व काळे मिरे पूड घालावी. आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करावे. आता तयार फ्राय राईस प्लेट मध्ये काढून त्यावर कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे अंडी फ्राय राईस रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती