बायकोचं सरप्राईज

बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (13:30 IST)
राम्याची बायको राम्याला म्हणाली
मला स्वयंपाक येत नाही
राम्या तिला म्हणाला 
लग्नाआधी का नाही सांगितलं ?
 ती म्हणाली तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं
 
 
Edited By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती