वादळ काय म्हणतंय?

रविवार, 4 जुलै 2021 (17:08 IST)
सासरेबुवांना बातमी लागते की मुलीच्या गावाला वादळ आलंय 
ते जावयाला फोन लावतात,
“काय जावईबापू वादळ काय म्हणतंय?”
जावई – “स्वयंपाक करतंय, फोन देऊ का”..
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती