×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!
बुधवार, 7 एप्रिल 2021 (10:07 IST)
आरोग्य दिनी सांभाळा, आरोग्य स्वतःचे,
रक्षण करा, रोगराई पासून घरदाराचे,
समाजाचे ही आरोग्य सांभाळा जपून,
भान ठेवून वागा सगळे, मास्क वापरून,
अजून कित्ती सोसावी महामारी सगळ्यांनी,
उघडा न डोळे आता तरी, हीच विनवणी!
आरोग्यमंत्र अंमलात आणायला च हवा,
निरोगी आयुष्याचा हाच एकसूत्री मंत्र नवा,
करा जपणूक, करा सुरुवात, एकमुखाने,
रहा स्वस्थ, खा सकस, घ्या श्वास,हास्य वदने !
.....जागतीक आरोग्यदिनाच्या शुभेच्छा!
अश्विनी थत्ते.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
World Health Day 2021 : निरोगी राहण्यासाठी अमलात आणा हे नियम
World Health Day : कोरोना संकट काळात जाणून घ्या या दिवसाचा इतिहास
Corona Vaccine साठी पात्र ठराल जर तुमचा जन्म या तारखेच्या आधी झाला असेल तरच तुम्ही
12 सोप्या Vastu Tips आपल्या घराचे वास्तू दोष दूर करतील
Vastu Tips : छतावर तुळशीचे रोप ठेवू नका, आंघोळ केल्याशिवाय पाने तोडू नका
नक्की वाचा
Sapt Nadya भारतातील सात नद्यांबद्दल संपूर्ण माहिती
बेडरूममध्ये जाणवतात या ५ गोष्टी? निश्चित नकारात्मक ऊर्जा असल्याचे संकेत, आजच हे उपाय करून पहा
श्री गौ अष्टोत्तर नामावली - गायीची 108 नावे
मुलींसाठी गायीच्या नावांवरून पवित्र नावे
तुम्ही उकडलेले बटाटे फ्रिजमध्ये ठेवता का? हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते
नवीन
हवामानात अचानक बदल! ठाणे आणि नवी मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस
LIVE: हवामान खात्याने नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला
नाशिक तुरुंगात दोषी कैद्याकडून कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला
रत्नागिरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला
ऑपरेशन सिंदूर हे स्वावलंबनाचे एक ज्वलंत उदाहरण आहे," म्हणत राजनाथ सिंह यांनी पुण्यात काँग्रेसवर हल्लाबोल केला
अॅपमध्ये पहा
x