टिकली लावत जा

शनिवार, 19 जून 2021 (18:21 IST)
सासू - 'कित्ती वेळा सांगितलयं
बाहेर जाताना टिकली लावत जा !'
सूनबाई- "अहो सासूबाई, 
जीन्सवर कुणी टिकली नाही लावत !" 
सासू- "अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने !!"
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती