जो डर गया, वो मर गया.

गुरूवार, 18 मार्च 2021 (19:58 IST)
गंप्या आणि झम्प्या आपसात बोलत असतात 
गंप्या-दोन व्यक्ती असतात.
एकाचं नाव असतं जो आणि दुसऱ्याचे नाव असतं वो.
एकदा जो आणि वो एका जंगलात
फिरायला जातात. तिथे त्यांना एक साप दिसतो.
जो सापाला बघून खूप घाबरतो पण
तेवढ्यात साप वो ला चावतो आणि बेचारा वो मरतो.
गंप्या-आता मला सांगा, वो कसा काय मेला???
झम्प्या -साप चावून…
गंप्या -पण कसं शक्य आहे???
गंप्या -नाही  तो मेला कारण : जो डर गया, वो मर गया.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती