काटकसरीने घर चालवणारी मुलगी

शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (18:36 IST)
मुलाकडील :-आम्हाला काटकसरीने 
घर चालवणारी मुलगी हवी.           
मुलीकडील ;--आमची मुलगी पण तशीच आहे. 
शेजाऱ्याने दारावर टांगलेल्या लिंबूचे 
ती सरबत करते व मिरच्यांची चटणी करते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती