बॅटरी काढूनच चार्ज करेन

गुरूवार, 25 मार्च 2021 (17:52 IST)
गण्या आपल्या बायकोला झोपताना 
गण्या- अग!,ऐकले का, रात्र भर मोबाईल चार्जिंग ला लावू नकोस,
बायको- का हो ,असं,का?
गण्या- अग बॅटरी जास्त चार्ज झाली की फाटेल.
बायको- अहो ,किती काळजी करता तुम्ही.
मी मोबाईलची बॅटरी काढूनच मोबाईल चार्जिंग ला लावेन.
गण्याने कपाळाला हातच लावला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती