नवरा बायको जोक :बायको ही आहे

सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (15:12 IST)
पुरुषांची व्यथा 
पुरुष बिचारे सगळे साधे भोळे असतात..
कुठल्या एखाद्या मुलीने प्रेमाने जरी बघितलं….
तर ते इतके ही विसरून जातात की 
घरी त्यांना एक बायको ही आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती