×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
सुजला डोळा बघून माझा... बायकोला आली चक्कर
सोमवार, 25 जानेवारी 2021 (14:21 IST)
सुजला डोळा बघून माझा...
बायकोला आली चक्कर,
विचारता मी उत्तरलो...
`स्कूटी 'वालीने दिली टक्कर ।।१।।
बायकोने विचारले मला,
"अरे, नंबर पाहिलास गाडीचा?"
मी म्हंटलो" 'नाही पाहू शकलो,
पण...लाल रंग होता साडीचा' ।।२।।
'गोरा-गोमटा रंग,
सडपातळ तिचं अंग;
मोकळे होते केस,
मी बघून झालो दंग' ।।३।।
'दोन बोटांत अंगठ्या,
लिपस्टिक तिची गुलाबी;
कानात लांब बुगड्या,
घारे डोळे, शराबी!!!'।।४।।
'डाव्या गालावर होता,
छोटा काळा तीळ;
गाडी तिची घालत होती,
मोठ-मोठ्याने शीळ!!' ।।५।।
वर्णन ऐकून तापला,
बायकोच्या डोक्याचा मजला...
दुसऱ्याच क्षणी गड्यांनो,
माझा दुसरा डोळाही सुजला।।६।।
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
माझा चष्मा कुठे आहे ?
नवऱ्याची २१ कर्तव्ये
लग्नाच्या 18 वर्षानंतर... नवरा पिझ्झा आणून देतो
तिळगुळ म्हणजे काय डायमंडचा सेट आहे का
सदाशिव पेठी पुणेरी बायको आणि बिच्चारा नवरा
नक्की वाचा
"सास भी कभी बहू थी" फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी
टायगर 3 फेम अभिनेत्याचे दुर्दैवी निधन
रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्या 'मस्ती ४' या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री नफीसा अली स्टेज 4 कॅन्सरशी झुंजत आहे, केस नसलेले फोटो शेअर केले
कांतारा चॅप्टर 1 हा चित्रपट 'सिकंदर' आणि 'गेम चेंजर' ला मागे टाकत 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील
नवीन
आयुष्मान खुराना 'पति पत्नी और वो दो' मध्ये दाखल
Diwali 2025 भारताव्यतिरिक्त या देशांमध्ये देखील दिवाळी साजरी केली जाते
दंगल फेेम अभिनेत्रीन केलं लग्न
भारती सिंग मुंबईत बेबी बंपसह दिसली, व्हिडिओ व्हायरल
धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरीचे दर्शन करण्यासाठी या मंदिरांना भेट द्या
अॅपमध्ये पहा
x