उशी किंवा सॉफ्ट टॉय धरून झोपणे
अश्या मुली चंचल असतात. अश्या मुलींना स्वप्नाची दुनिया फार आवडते. त्यांना काळजी घेणारे, त्यांना वेळ देणारे पुरूष खूप आवडतात.
पाय लांब करून पसरून झोपणे
अशी झोप काढणार्या मुली बेपर्वा असतात. अश्या मुली स्वभावाने मोकळ्या आणि निडर असतात. यांना बंधनात न अडकवणारे व आनंदी पुरूष पसंत पडतात.