आचार्य चाणक्य यांनी जीवनाशी संबंधित सर्व पैलूंबाबत अनेक धोरणे सांगितली आहेत. चाणक्य नीती पालन करून लोक त्यांच्या जीवनातील समस्या दूर करू शकतात. आचार्य चाणक्यांच्या सर्व धोरणांतून माणसाला अनेक धडे मिळतात. दु:ख दूर करण्यापासून आर्थिक स्थिती सुधारण्यापर्यंतचे अनेक मार्ग त्यांनी सांगितले आहेत. चाणक्याने पुरुषांच्या अशा अनेक गुणांबद्दल सांगितले आहे ज्याद्वारे मुली त्यांच्याकडे आकर्षित होतात. चला तर मग जाणून घेऊया आचार्य चाणक्य यांच्यानुसार पुरुषांचे कोणते गुण स्त्रियांना सर्वात जास्त आकर्षित करतात.