पुरुषांना आकर्षित करण्यासाठी मुली कोणत्याही थराला जातात. महागडे कपडे, अती मेकअप, स्टाइलिश एसेसरीज या सर्व केरी करून पुरुषांसमोर वावरतात. पण खरंच पुरुष यामुळे आकर्षित होतात का हे जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करत नाही. परंतू या सर्व देखाव्याऐवजी पुरुष महिलांच्या काही वेगळ्याच वैशिष्ट्यामुळे आकर्षित होतात. तर जाणून घ्या काय आहे त्या गोष्टी:
गोडवा
आवाज गोडवा आणि शब्दांची निवड कोणालाही आपलंसं करू शकते. कर्कश आवाज गोष्टी करत असलेल्या मुलींकडे कुणीही आकर्षित होत नाही आणि गोड, हळू, नम्र बोलणार्या मुली सर्वांना आवडतात.